Bollywood

वडिलांच्या इच्छेविरुद्ध दिले चित्रपटात नको ते सिन, ते वडिलांनी पाहताच कियारा अडवाणीला…

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचं नुकतंच मोठ्या थाटामाटात जैसलमेर इथं लग्न झालं. नवदांपत्या दिल्लीला आल्यानंतर दोघांचं मल्होत्रा कुटुंबानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कियारा सध्या तिच्या सासरी लग्नानंतरच्या काही विधींमध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये व्यग्र आहे. असं असताना सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

कियाराने एक रेकॉर्ड बनवला आहे, ज्यात तिने एका चित्रपटात ८ किसिंग सीन दिले पण हे सीन द्यायच्या आधी तिने आपल्या वडिलांची परवानगी घ्यावी लागली. नुकताच कियारा रात्री चित्रपट पाहण्यास आली असता तेव्हा कॅमेऱ्याला पाहताच लाजू लागली.

चित्रपट पाहायला आली तर लागली लाजू – २७ वर्षाची कियारा सध्याच्या दिवसांत आपल्या चित्रपट करिअरच्या सुवर्ण पथावर आहे. चित्रपट उद्योगात सध्या तिची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नुकताच कियारा रात्री उशिरा जुहू येथे स्थित पीवीआर सिनेमा गृहात जाह्नवी कपूरचा वेब चित्रपट “घोस्ट स्टोरी” पाहायला आली, जेथे कॅमेराला पाहून ती लाजली.

कियारा आपल्या मर्सडीज कारमधून बाहेर आली तेव्हा कॅमेरामॅन सारखे फोटो काढू लागले आणि फ्लॅश लाइट दरम्यान कियारा लाजू लागली आणि जेव्हा ती आत जाऊ लागली जाता जाता विक्ट्री साइन दिली. कियारा ब्लॅक लेदर जॅकेट सोबत ब्लॅक जीन्स कपडे परीधान केले होते. या कपड्यात ती खूप फिट आणि हॉट दिसत होती.

वडिलांच्या परवानगी नंतरच चित्रपटात दिले ८ किसिंग सीन – कियारा खूपच गोंडस अशी अभिनेत्री आहे आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून स्वतःला सिद्ध केले आहे. कियारा ने काही महिन्यापूर्वी शाहिद कपूर सोबत चित्रपट कबीर सिंह केला होता, जो खूपच सुपरहिट ठरला पण चित्रपटमध्ये कियारा आणि शाहिद यांच्या किसिंग सीनमुळे खूप चर्चेत राहिले होते.

कियारा ने स्क्रिप्टच्या डिमांडमुळे चित्रपटात ८ किसिंग सीन दिले होते पण हे सिन द्यायच्या आधी तिने आपल्या वडीलांची परवानगी घेतली होती. लेख आवडल्यास लाइक आणि कमेंट्स करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button